सादगी में सुंदरता...!



जिनिलीया देशमुख हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

सध्या जिनिलीया देशमुख 'सितारे जमीन पर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

या चित्रपटात आमिर खानसह जिनिलीया महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

सध्या अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचनिमित्ताने जिनिलीयाने खास फोटोशूट केलंय. 

या फोटोंमध्ये तिने खास लूक केल्याचं दिसत आहे.

जिनिलीयाने पांढऱ्या रंगाची साडी त्यावर मोत्यांचा नेकलेस परिधान करुन साजशृंगार केला आहे. 

जिनिलीयाच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

Click Here