गौैरी नलावडेचं शिक्षण जाणून घ्या. तुम्हालाही बसेल धक्का
गौरी नलावडे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. गौरीला आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
गौरी नलावडे गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात काम करत आहे
गौरी नलावडे उच्चशिक्षित असून तिने B.Pharmacy ची पदवी मिळवली आहे. एकूणच गौरीने वैद्यकीय क्षेत्रातील डीग्री घेतली आहे
गौरी नलावडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. गौरी सोशल मीडियावर विविध आऊटफिटमध्ये फोटोशूट करताना दिसते
गौरी नलावडेच्या पारंपरिक आणि मॉडर्न फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते
गौरी नलावडे जितेंद्र जोशीच्या गोदावरी सिनेमात केलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं