अवनीत कौरचा बॉयफ्रेंड कोण?

अवनीत कौरचं नाव शुबमन गिलसोबत जोडलं गेलं. पण तिचा बॉयफ्रेंड कोणीतरी वेगळाच असल्याची चर्चा आहे

अवनीत कौर ही बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री. अवनीतचे फोटो सध्या चर्चेत आहेत

अवनीत कौरचं नाव मध्ये चर्चेत होतं. जेव्हा विराट कोहलीने तिच्या फोटोला लाईक केलं.

अवनीत कौरचा बॉयफ्रेंड कोण, याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले गेले. अवनीत शुबमन गिलसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं गेलं

अवनीत कौरचा बॉयफ्रेंड कोणीतरी वेगळाच आहे. अवनीत ही निर्माता राघव शर्माला डेट करत असल्याचं बोललं जातंय

अवनीत कौर आणि राघव शर्माचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 

अवनीत कौर सध्या पॅरिसला असून तिथे तिने केलेलं हॉट आणि बोल्ड फोटोशूट चर्चेत आहे. अवनीतच्या चाहत्यांनी फोटोला पसंती दिलीय 

Click Here