पारंपरिक साजात खुलला सौंदर्याला बहर

मराठी अभिनेत्रीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे आकांक्षा गाडे. आकांक्षाला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

आकांक्षा गाडेने जांभळी साडी परिधान  करुन सुंदर फोटोशूट केलंय

आकांक्षा गाडेने केलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे

आकांक्षा गाडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. 

आकांक्षा गाडे सध्या पिंगा गं पोरी पिंगा  या मराठी मालिकेत  अभिनय करतेय

आकांक्षा गाडे तिचा भाऊ आशिष गाडेसोबत डान्स रिल करताना दिसते

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here