पित्त नेमकं कशामुळे होतं. त्यामागची कारणं कोणती हे आज समजून घेऊयात.
अनेक जणांना वारंवार पित्ताचा त्रास होतो. बरेच उपाय केल्यानंतरही हा त्रास काही कमी होत नाही.
तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, अतिरिक्त नॉनव्हेज यांचं सेवन केल्यामुळे हमखास पित्ताचा त्रास होतो.
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.
चहा, कॉफी, मद्यपान किंवा धुम्रपान केल्यामुळेदेखील पित्ताचा त्रास वाढतो.
अनेकदा जास्त वेळ उन्हात फिरल्यामुळे सुद्धा पित्ताचा त्रास होतो. शरीराला ऊन सहन न झाल्यामुळे शरीरातील पित्ताचं प्रमाण वाढतं.
कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करून भावनिक ताणतणाव आला असेल तर पित्त दोष उद्भवतो.