'या' गोष्टींकडे कानाडोळा कराल तर होईल AC चा स्फोट 

AC मुळे होणारी दुर्घटना टाळायची असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

बऱ्याचदा AC चा स्फोट झाल्याच्या घटना आपल्या कानावर येत असतात.यात आपल्याच काही किरकोळ चुकांमुळे हा स्फोट घडून येतो.

AC मुळे होणारी दुर्घटना जर टाळायची असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

खासकरुन उन्हाळ्यामध्ये अनेक घरांमध्ये दिवसभर एसी सुरु असतो. त्यामुळे कंप्रेसरवर प्रेशर येतं आणि एसीचा स्फोट होण्याची शक्यता असते.

घरात कुठे इलेक्ट्रिकची वायर खराब झाली असेल तर ती त्वरीत बदला. कारण, या घरात शॉर्ट सक्रिट झाल्यास त्याचा पहिला परिणाम हा थेट एसीवर होतो. परिणामी, एसीचा स्फोट होतो.

वेळोवेळी एसीची सर्व्हिसिंग करा.

कमीत कमी एसीचा वापर करा

एसीच्या आऊटडोअर युनिटचीही वेळोवेळी स्वच्छता राखा.

नागलीच्या भाकरीने खरंच वजन कमी होतं का?

Click Here