हा अभिनेत्याने पांडुरंगाच्या रुपात सर्वांंचं मन जिंकलंय
विठ्ठलाच्या रुपात असलेल्या या अभिनेत्याने सर्वांचं मन जिंकलंय. या अभिनेत्याचं नाव आहे अभिजीत श्वेतचंद्र
अभिजीतने विठ्ठलाची साकारलेली भूमिका त्याच्या चाहत्यांच्या मनावर छाप सोडून गेली
अभिजीत श्वेतचंद्रनेे नुकताच पांडुरंगाच्या भूमिकेत अभिनय केलेला दिसला
संत ज्ञानेेश्वरांची मुक्ताई या सिनेमात अभिजीत विठ्ठलाच्या रुपात झळकला
अभिजीतने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं
अभिजीत श्वेतचंद्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करत आहे