दोघांमध्ये सध्या बिनसल्याची सुरु आहे चर्चा
मराठीतील अनेक जोडपी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. प्रिया-उमेश, सिद्धार्थ-मिताली हे त्यापैकीच काही कपल्स आहेत
अभिनेता सुयश टिळकची पत्नी आयुषी भावे सुद्धा अभिनेत्री आहे
सध्या सुयश आणि आयुषी यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलंय
नुकताच आयुषी भावेने वाढदिवस साजरा केला. मात्र ती नवऱ्यासोबत भारतात नसून अमेरिकेत आहे
आयुषीने अमेरिकेत ग्लॅमरस लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत
या सर्वच लूक्समध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
आयुषीने 'रुप नगर के चिते', '८ दोन ७५' या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.