हवाहवाई...! आर्या आंबेकरचा जपान दौरा

मराठी गायिका आर्या आंबेकरने जपानमधील फोटो शेअर केलेत

गायिका आर्या आंबेकर तिच्या गोड आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध करते 

सध्या तिच्या परदेशात कॉन्सर्ट्स सुरु आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा झाल्यानंतर ती आता जपानमध्ये आहे

नुकतेच तिने जपानमधील टोक्यो शहरातील एका मंदिरातील काही फोटो शेअर केले आहेत

यात तिने अगदी पारंपरिक जपानी पेहराव केला आहे

किमोनो असं या पेहरावाचं नाव आहे ज्यात आर्या अगदीच सुंदर दिसत आहे

आर्याच्या या फोटोशूटवर चाहते, कलाकार सर्वच भाळले आहेत

आर्या सुरेल गाते यात शंका नाहीच मात्र तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा असतात

'आर्या आंबेकर लाईव्ह' या तिच्या कॉन्सर्ट्सला परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे

Click Here