आर्याचा प्रत्येक लूक चाहत्यांना कायमच आवडतो.
'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम आर्या आंबेकर आज अनेकांची क्रश आहे.
आर्याने तिच्या गोड आवाजासोबतच तिच्या सौंदर्यामुळेही चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
त्यामुळे 'ब्युटी विथ ब्रेन' असंही तिला म्हटलं जातं.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आर्याने नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत.
आर्या ही साडीत अगदी सुंदर दिसत आहे.
आर्याच्या मनमोहक लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
आर्याने तिचे फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.
या लूकमध्ये आर्या तिच्या सिंपल आणि गोड लूकमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.