छत्रीवाली! अपूर्वाचे क्यूट फोटो

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

मालिकेत ईशा ही भूमिका साकारून अपूर्वा घराघरात पोहोचली.

ती चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देत असते. 

अपूर्वाने काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने शॉर्ट ड्रेस घातला आहे. 

छत्री घेऊन अपूर्वाने हे फोटोशूट केलं आहे. 'One with the Umbrella' असं कॅप्शन दिलं आहे. 

अपूर्वाचे हे क्यूट फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

हे मराठी गाणं जिनिलियाचं  फेव्हरेट!

Click Here