पटेल ते रैना! IPL पदार्पणात सर्वोच्च स्ट्राइक रेटसह धावा करणारे फलंदाज 

पायांना भेगा पडणे हे त्वचा कोरडी झाल्यामुळे होते.

पायांना भेगा पडणे हे त्वचा कोरडी झाल्यामुळे होते, विशेषतः टाचांना. हे टाचांच्या खालील त्वचेवर कोरडेपणा, घट्टपणा आणि तडे जाणे यामुळे होते.

हिवाळ्यामुळे आपल्या हातपायांना भेगा पडतात. या भेंगांवर उपाय म्हणून अनेक जण वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात.

ग्लिसरीन आणि गुलाबजल - ग्लिसरीन आणि गुलाबजल समान प्रमाणात मिसळा आणि रात्री हात आणि पायांना लावा.

व्हॅसलीन - झोपण्यापूर्वी पायांना व्हॅसलीन लावा आणि नंतर सूती मोजे घाला. हातांनाही थोडे व्हॅसलीन लावा.

साखरेचा स्क्रब - साखर आणि नारळाचे तेल मिसळा आणि आठवड्यातून दोनदा हात आणि पाय हलके स्क्रब करा.

साखरेचा स्क्रब - साखर आणि नारळाचे तेल मिसळा आणि आठवड्यातून दोनदा हात आणि पाय हलके स्क्रब करा.

निरोगी चरबी - तुमच्या आहारात जवस, अक्रोड, तूप, शेंगदाणे, एवोकॅडो यांसारखे ओमेगा-३ समृद्ध पदार्थ समाविष्ट करा, विशेषतः हिवाळ्यात.

Click Here