'या' देशांमध्ये युट्यूबवर आहे बंदी!

माहितीचा प्रमुख स्रोत असलेला युट्यूब अनेक देशांमध्ये पूर्णपणे 'बॅन' आहे.

युट्यूब हे जगभरातील माहिती आणि मनोरंजनाचे प्रमुख स्रोत आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, माहितीचा हा प्रमुख स्रोत अनेक देशांमध्ये पूर्णपणे 'बॅन' आहे.

उत्तर कोरिया हा पहिला देश आहे, जिथे युट्यूबवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

यादीत पुढचा क्रमांक चीनचा आहे, जिथे 'ग्रेट फायरवॉल'मुळे युट्यूब आणि गुगलच्या सर्व सेवांवर बंदी आहे.

फेब्रुवारी २०२६च्या एका अहवालानुसार, रशियाने यूट्यूबवर संपूर्ण बंदी घातली आहे.

इराणने देखील युट्यूबवरील सामग्री अनैतिक असल्याचे सांगून त्याच्या वापरावर बंदी घातली आहे.

तुर्कमेनिस्तानमध्ये, सरकारने सुरक्षेचे कारण देत युट्यूब आणि सोशल मीडियावर बंदी घातली आहे.

या देशांमधील सरकारे माहितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी युट्यूबवर बंदी घालतात.

ऑस्ट्रेलियाने अलीकडेच १६ वर्षांखालील मुलांसाठी युट्यूबवर बंदी घातली आहे.

Click Here