घरगुती एलपीजी सिलेंडरचा रंग लाल का असतो?

देशातील एलपीजीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, स्वयंपाकाच्या गॅससाठी गॅस एजन्सींबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.

देशातील एलपीजीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, स्वयंपाकाच्या गॅससाठी गॅस एजन्सींबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.

भारतात एलपीजीचा पुरवठा दोन रंगांच्या सिलिंडरमध्ये केला जातो. घरगुती वापरासाठी लाल सिलिंडर आणि व्यावसायिक सेवेसाठी निळे सिलिंडर.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, घरगुती एलपीजी सिलिंडर लाल रंगाचे का असतात? इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) यामागील कारणही स्पष्ट केले आहे.

पहिली गोष्ट म्हणजे, लाल रंगाची वेललेंथ जास्त असल्यामुळे तो दुरूनही दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे, तो धोक्याचा रंग आहे.

लाल रंग धोक्याचा असून तो तात्काळ सावधगिरीचा इशारा देतो. म्हणूनच घरगुती वापराच्या सिलेंडरवर लाल रंगाची खूण असते.

व्यावसायिक सिलेंडरचा रंग निळा ठेवण्यात आला आहे, जेणेकरून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरमध्ये फरक ओळखता येईल.

निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलिंडर घरगुती सिलिंडरपेक्षा महाग असतात आणि ते रेस्टॉरंट व इतर ठिकाणी वापरले जातात.

Click Here