माजी क्रिकेटपटूची 'ही' लेक; दिसते लाखात एक नंबर!

सिंगापूरमध्ये आर्ट्स शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने लंडनमधून मास्टर डिग्री मिळवली

नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया अलीकडेच प्रसिद्धीझोतात आली आहे. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर इतकी तिची चर्चा होत नाही

वडिलांनी लॉन्च केलेल्या नव्या चॅनेलमध्ये राबिया जबाबदारी सांभाळणार आहे त्यामुळे ती चर्चेत आली. सिंगापूर, लंडन येथे तिचे शिक्षण झाले आहे

राबिया सिद्धू हिचे फोटो पाहून कुणीही तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडेल. राबिया इन्स्टावर सक्रीय असून तिचे फोटो नेहमी अपलोड करत असते

एक बोल्ड, बिनधास्त गर्ल राबियाचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. मित्रांसोबत फिरायला जाणे, फोटो काढणे, भटकंती करणे हे तिला आवडते

नवज्योत सिंह सिद्धू यांनी अलीकडेच त्यांचा नवीन युट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याचं काम मुलगी राबिया सिद्धू सांभाळणार आहे

राबिया सिद्धू फॅशन डिझाईनर आहे. तिने सिंगापूरच्या लासेल कॉलेज ऑफ आर्टसमध्ये शिक्षण घेतले आहे

राबिया सिद्धू लाइमलाईटपासून दूर राहते परंतु सोशल मीडियावर ती एक्टिव्ह आहे. तिचे अनेक फोटो तिथे पाहायला मिळतात

Click Here