परदेशात भारतीय रुपयाचे सर्वाधिक मूल्य कुठे? 

जाणून घ्या...; करू शकता मनसोक्त खरेदी!

नेपाळमध्ये, १ INR = १.६० NPR होतात. तेथे भारताच्या १००० रुपयांचे १६०० नेपाळी रुपये होतात.

श्रीलंकेत १ INR = जवळपास ४.२ LKR होतात. भारताचे १००० रुपये तेथे ४२०० श्रीलंकन रुपये होतात. यामुळे तेथील लोकल मार्केट आणि फूड स्टॉल्सवर आपण आनंदाने खर्च करू शकता.

पाकिस्तानात १ INR = जवळपास ३.५ PKR होतात. भारताच्या १००० रुपयांत आपण पाकिस्तानमधील बाजारात चांगल्या प्रकारे शॉपिंग करू शकता. चांगले कपडे आणि स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता.

इंडोनेशिया मध्ये १ INR = जवळपास १९० इंडोनेशियन रुपये. अर्थात १००० INR च्या बदल्यात तेथे १,९०,००० रुपये मळतात.

व्हिएतनाममध्ये १ INR = २९० व्हिएतनामी डोंगच्या जवळपास होतात. भारताचे १००० रुपये तेथे २,९०,००० VND होतात.

दातांना लागलेली कीड कशी घालवायची...? उपचार महागडे, उपाय सोपे...!

Click Here