चंद्रताल लेक पाहायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
चंद्रताल लेक हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती जिल्ह्यात वसलेले आहे
समुद्रसपाटीपासून सुमारे 4,300 मीटर उंचीवर आहे.
आकार अर्धचंद्रासारखा असल्यामुळे नाव "चंद्रताल" असं नाव आहे .
मनाली किंवा काझा मार्गे येथे पोहोचता येते.
शेवटचे 14 किमी ट्रेकिंगने जावे लागते.
भेट देण्याचा योग्य काळ मे ते ऑक्टोबर आहे.
उन्हाळ्यात पाणी निळसर-हिरवे, हिवाळ्यात पूर्ण गोठते.
परिसर बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेला आहे.
ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे.
स्थानिक लोकांसाठी हे पवित्र स्थळ मानले जाते.