YouTube वर पैसे कधी मिळायला सुरुवात होते?

तुम्हीही YouTuber होण्याचे स्वप्न पाहत आहात का?

फक्त व्हिडिओ बनवून तुम्ही लाखो कमवू शकता!

कंटेंट हाच राजा आहे - चांगला कंटेंट म्हणजे जास्त व्ह्यूज.

१,००० सबस्क्राइबर्स आणि ४,००० वॉच तास = यानंतरच पैसे मिळायला सुरु होतात.

सर्वाधिक उत्पन्न YouTube जाहिरातींमधून येते.

प्रायोजकत्व आणि ब्रँड सहयोगातून मिळणारे उत्पन्न दुप्पट होते.

सातत्याने व्हिडीओ अपलोड करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. तयामुपळे दररोज नवीन व्हिडीओ अपलोड केले पाहिजेत.

कंटेंट जितका चांगला आणि नवीन  असेल तितका प्रेक्षकवर्ग जास्त असेल.

Click Here