सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळेंचे शिक्षण काय झाले?

रेवती सुळे यांचे लग्न सारंग लखानी यांच्यासोबत ठरले आहे.

रेवती सुळे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली. 

बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.

रेवती यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतील नामांकित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल येथून झाले आहे.

रेवती यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतील नामांकित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल येथून झाले आहे.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्या. त्यांनी लंडनमधील प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून आपली पदवी पूर्ण केली आहे.

रेवती यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून 'पब्लिक पॉलिसी' या विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्याची माहिती मिळते.

सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत.

सारंग लखानी त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली फर्म विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.

रेवती सुळे आता नागपूरची सून होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची माहिती आहे.

Click Here