भारताच्या १ लाख रुपयांची पाकिस्तानात किंमत काय?

भारतातील १ लाख रुपयांची पाकिस्तानात किती किंमत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची आपापसांत तुलना होत आहे. 

पण, सुरक्षा असो वा आर्थिक गोष्टी, कुठेच पाकिस्तान भारताच्या आसपासही नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील श्रीमंत-गरीब हा फरक रूपयाच्या किंमतीवरूनच लक्षात येतो. 

भारताचे चलन रुपया आहे, तर पाकिस्तानचे 'पाकिस्तानी रुपया' आहे.

भारताचा १ रुपया हा पाकिस्तानी चलनात ३.३२ पाकिस्तानी रुपये इतका आहे.

भारताच्या १०० रुपयांची किंमत पाकिस्तानात ३३२.६८ रुपये इतके आहे. 

भारतीय १ लाख रुपये हे पाकिस्तानी चलनात ३,३२,६७४ रुपये होतात.

Click Here