ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

ग्रीन 'टी'मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.

ग्रीन 'टी'मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, हे शरीराला हानी पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यास मदत करते, पचन सुधारते, त्वचा, मेंदूचे कार्य, हृदय आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात,  हे शरीराला हानी पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हा एक चांगला पर्याय असू शकतो, कारण त्यात चयापचय वाढवण्याची आणि चरबी जाळण्याची क्षमता असते.

ग्रीन टीमध्ये EGCG सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चरबी जाळण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

याशिवाय, ग्रीन टीमध्ये कॅलरीज कमी असतात, यामुळे ते एक आरोग्यदायी पेय बनते.

ग्रीन टी घेण्याची योग्य वेळ कोणती? बऱ्याचदा लोक चुकीच्या वेळी ग्रीन टी पितात ज्यामुळे कोणताही फायदा होत नाही.

जाणून घेऊया ग्रीन टी घेण्याची योग्य वेळ कोणती. ग्रीन टी घेण्यासाठी तीन सर्वोत्तम वेळा आहेत.

पचन सुधारण्यासाठी आणि पोट फुगणे टाळण्यासाठी, जेवणानंतर ३० मिनिटांनी ग्रीन टी प्या.

झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिणे चांगले आराम आणि झोपेसाठी फायदेशीर मानले जाते.

Click Here