वाहनांचे सध्या ऑनलाइन स्वरुपात चालान आपल्याला येते.
ई-चालान (E-challan) वेळेवर न भरल्यास दंड वाढू शकतो, चालान न्यायालयात पाठवले जाऊ शकते, जिथे तुम्हाला कोर्टात हजर राहावे लागते.
काही प्रकरणांमध्ये, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी निलंबित केली जाऊ शकते किंवा वाहन जप्त देखील केले जाऊ शकते.
वेळेत भरले नाही तर चालानची रक्कम वाढू शकते.
ई-चालानची अंतिम मुदत संपल्यावर ते न्यायालयात पाठवले जाते. तिथे तुम्हाला कोर्टात हजर राहून दंडाची रक्कम भरावी लागते.
ई-चालान न भरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.
ई-चालानमध्ये दिलेल्या मुदतीत त्याची रक्कम भरा.
चालानच्या माहितीसाठी ई-चालान परिवहन पोर्टल ला भेट द्या.
जर तुम्हाला वाटत असेल की चुकून चालान आले आहे, तर तुम्ही विवाद पर्यायाचा वापर करून ते रद्द करण्यासाठी विनंती करू शकता.