जाणून घ्या...
हिंदू धर्मात कावळ्याला पित्रांचे प्रतिक आणि शनिदेवाचे वाहन मानले जाते. तर जाणून घेऊयात, अशा या कावळ्याला रोज पोळी अथवा भाकरी खायला दिल्याने काय होते?
काही मान्यतांनुसार, रोज कावळ्यांना भाकरी खायला दिल्याने, घातील शत्रूंचा नाश होतो आणि व्यक्तीची प्रगती होते.
ज्योतिषशास्त्रानुसार, रोज कावळ्याला भाकरी खायला दिल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून, विशेषतः राहू-केतूच्या दोषांपासून मुक्तता मिळते.
धार्मिक मान्यतेनुसार, कावळ्याला रोज भाकरी खायला दिल्याने पितृदोषापासून मुक्तता होते. घरात सुख-शांती येते आणि राहू-केतू दोषांपासून मुक्तता आदी...
कावळ्याला रोज भाकरी खायला दिल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, कावळ्याला भाकरी खायला दिल्याने घरात सुख-शांती राहते आणि कर्जातूनही मुक्तता होते.
कावळ्याला रोज भाकरी खायला दिल्याने, शनिदोषापासून मुक्तता मिळते. यामुळे जीवनातील अनेक प्रकारचे अडथळे दूर होतात.