Amazon Prime Video चा आनंद घ्यायचा आहे? या कंपनीचा प्लॅन सर्वात स्वस्त

या कंपनीचे रिचार्ज केले तर तुम्हाला Amazon Prime Video चा आनंद घेता येईल.

कंपनीकडे एअरटेल प्रीपेड वापरकर्त्यांसाठी Amazon Prime Lite सोबत एक स्वस्त प्लॅन उपलब्ध आहे.

एअरटेल अमेझॉन प्राइम प्लॅनची ​​किंमत ८३८ रुपये आहे, चला जाणून घेऊया त्याचे फायदे.

या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा, १०० एसएमएस प्रतिदिन आणि अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो.

८३८ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळेल.

तुम्हाला २२ पेक्षा जास्त ओटीटी, ५६ दिवसांसाठी अमेझॉन प्राइम लाईट आणि ३० दिवसांसाठी १ मोफत हॅलोट्यूनचा फायदा मिळेल.

जिओच्या अमेझॉन प्राइम लाईट प्लॅनची ​​किंमत १,०२९ रुपये आहे.

या प्लॅनची ​​वैधता ८४ दिवस आहे आणि त्यात Amazon Prime Lite, दररोज २GB डेटा, दररोज १००SMS आणि अमर्यादित कॉलिंग असे फायदे आहेत.

Click Here