नवरात्र स्पेशल...!
पाहा सुंदर हेअरस्टाइल्स, फक्त ५ मिनिटांत करता येतील अशा सुंदर झटपट हेअरस्टाईल...

 आपला लूक खुलून यावा यासाठी करता येतील अशा झटपट हेअरस्टाईल पाहूया

 क्लासिक बन
पारंपरिक साडी सोबत लो बन + गजरा.
डांडियामध्ये एलिगंट आणि पारंपरिक लूकसाठी योग्य

 ब्रेडेड बन
वेणी करून बन स्टाईल.
स्टायलिश, नीटनेटका आणि नाचतानाही सेट राहणारा

हाफ हेअर डू विथ कर्ल्स
अर्धे केस बांधून, उरलेले कर्ल्स.
सुटसुटीत आणि ग्लॅमरस कॉम्बो

 फिशटेल वेणी
फ्यूजन लूकसाठी फिशटेल ब्रेड.
लेहंगा किंवा फ्यूजन आऊटफिटला परफेक्ट मॅच

 साइड स्वेप्ट वेणी
एका बाजूला घेतलेली जाडसर वेणी
"नवरात्रीच्या रंगीत पोशाखांसोबत उठून दिसणारी स्टाईल

 ओपन कर्ल्स विथ मँगटीका
ओपन केस + मधोमध मँगटीका

 डबल ब्रेड हेअरस्टाईल
पुढून दोन वेण्या + मागून खुललेले केस

 क्राउन ब्रेड
डोक्याभोवती मुकुटासारखी वेणी.
डिवा-लूकसाठी क्राउन ब्रेड बेस्ट

 फ्लोरल ओपन हेअर
ओपन वेव्ह्ज + छोटे छोटे फुलांचे ऍक्सेसरीज

Click Here