चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा

प्रदुषणामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडत आहेत.

अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा लिंबाचा रस पिग्मेंटेशनवर लावा, 10 मिनिटांनी धुवा,आठवड्यातून 2 वेळा करा.

बटाटा किसून रस काढा आणि चेहऱ्यावर लावा. त्वचा हलक्या हाताने मसाज करा. 15 मिनिटांनी धुऊन टाका.

चमचा दूध आणि चिमूटभर हळदीचीपेस्ट तयार करून डागांवर लावा. नियमित वापराने त्वचेचा रंग उजळतो.

टोमॅटोचा रस थेट चेहऱ्यावर लावायामध्ये लाइकोपीन असते जे टॅनिंग आणि डाग कमी करतं.

ताजं एलोवेरा जेल रात्री झोपण्यापूर्वी लावा..हे स्किनला गारवा देऊन डाग हलके करतं.

1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिश्रण चेहऱ्यावर 10 मिनिटं ठेवासावधगिरी: सूर्यप्रकाशात जाऊ नका, कारण लिंबू त्वचा संवेदनशील करतो.

रात्री झोपण्यापूर्वी थोडं संधान तेल लावा. हे त्वचेला पोषण देऊन काळे डाग कमी करतं

1 चमचा दही आणि 1 चमचा बेसनहे स्क्रबसारखं वापरा. डेड स्किन काढून टाकायला मदत होते.

संत्र्याच्या सालीची पावडर करा.वाळवलेली साल भाजून पावडर करा.यामध्ये थोडं दूध टाकून पेस्ट बनवाचेहऱ्यावर लावा, 15 मिनिटांनी धुवा.


वापरलेली ग्रीन टी बॅग थंड करून डागांवर ठेवा..यामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचा सुधारतात.

टीप - हे सगळं आधी हातावर ट्राय करा.. म्हणजे ऍलर्जी आहे का हे लक्षात येईल. डॉक्टरांचाही सल्ला घ्या.

Click Here