३० मिनिटांसाठी ४० लाख, आता १० कोटी फी? 

अभिनेत्री तृप्ती डिमरीने लोकप्रिय होताच वाढवली फी

अभिनेत्री तृप्ती डिमरी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे. 'ॲनिमल'च्या यशानंतर तिने आपली फी दहा पट वाढवली. 

तृप्तीने अनेक चित्रपटात काम केलं आहे. मात्र ॲनिमल या चित्रपटामुळे ती खूपच फेमस झाली. 

या चित्रपटात ती फक्त ३० मिनिटं दिसली पण यासाठी अभिनेत्रीने ४० लाख फी घेतली होती. 

तृप्तीने यानंतर आपली फी आणखी वाढवली. रिपोर्टनुसार, 'बॅड न्यूज'साठी तिने ८० लाख फी घेतली. 

'विक्की विद्या का वो वाला वीडियो' यासाठी ६ कोटी फी घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

तृप्ती डिमरीची फी आता तब्बल १० कोटी झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Click Here