Split Screen Mode- एकाच वेळी दोन Apps वापरता येणार. यासाठी Settings मध्ये जाऊन Split Screen पर्याय निवडा.
Screen Pinning- तुमचा मोबाईल दुसऱ्याला देताना हे Feature (Settings-Security-Screen Pinning) ऑन करा. यामुळे तो व्यक्ती फक्त एकच App वापरू शकतो.
Smart Lock- Password न टाकता मोबाईल Unlock करता येतो. यासाठी Trusted Location / Trusted Device सेट करा. घरात असताना मोबाईल लॉक होणार नाही.
Notification History- याद्वारे Delete झालेले Notifications पुन्हा पाहता येतात. यासाठी Settings मध्ये Notifications आणि Notification History तपासा.
Guest Mode- मोबाईल दुसऱ्याला देताना Guest Mode ऑन करता. याद्वारे तुमचे Photos, WhatsApp, Files त्यांना दिसत नाहीत.