भारतातही हनिमून साठी प्रसिद्ध डेस्टिनेशन आहेत.
मनाली- (हिमाचल प्रदेश)बर्फाच्छादित डोंगर, परफेक्ट फोटोसाठी स्पॉट्स, अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज करता येतात येथे सोलंग व्हॅली, रोहतांग पास सारखी ठिकाण प्रसिद्ध आहेत.
श्रीनगर -(काश्मीर)रोमँटिक शिकारा राईड, डल लेक, ताज्या सफरचंदांच्या बागा. हिवाळ्यात बर्फ, उन्हाळ्यात हिरवाई.
उदयपूर- (राजस्थान)लेकसिटी, राजेशाही रिसॉर्ट्स, रोमँटिक सूर्यास्त पाहता येतो, या ठिकाणी सिटी पॅलेस, फतेहसागर लेक ही प्रसिद्ध ठिकाण आहेत.
गोवाबीच पार्टी, वॉटर स्पोर्ट्स, नाईटलाइफ, कॅथलिक चर्चेस.
कूर्ग (कर्नाटका)कॉफीचे मळे, धबधबे, निसर्गरम्य वातावरण. शांतता हवी असेल तर उत्तम पर्याय.
मुन्नार (केरळ)चहाच्या मळ्यांनी भरलेले डोंगर, कोल्ड वेदर. अट्टुकल फॉल्स, एराविकुलम नॅशनल पार्क ही प्रसिद्ध ठिकाणी आहेत.
अंदमान आणि निकोबार बेटेनिळाशार समुद्र, स्कुबा डायव्हिंग, प्रायव्हेट बीचेस.तसेच हेवलॉक आयलंड हे प्रसिद्ध ठिकाण पाहता येते.
दार्जिलिंग (पश्चिम बंगाल)टॉय ट्रेन, चहा मळे, कांचनजंगा पर्वताचे दर्शन.
जयपूर (राजस्थान)राजवाडे, राजेशाही अनुभव, हवामहलसारखी ऐतिहासिक ठिकाणं.
लेह-लडाखसाहसी जोडप्यांसाठी, बाइक राईड, निसर्ग सौंदर्य.