आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५
एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यभार वाढेल.
व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. खर्चात वाढ होण्याची शक्यता.
मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. भागीदारीत फायदा होईल.
नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. यश कमीच मिळेल.
अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते.
आज सावध राहावे लागेल. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. कौटुंबिक मिळकती संबंधी सावधपणे काम करणे हितावह ठरेल.
नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील.
आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही.
आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. दुखापतीची शक्यता असल्याने सांभाळून राहा.
आर्थिक तसेच जमिनीच्या व्यवहारात आज जामीन न राहणे हितावह राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप केल्यास काही नुकसान संभवते.
आज मित्रांकडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. नवे स्नेह-संबंध जुळतील व भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल.