या फळातून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते; जाणून घ्या

किवी हे एक लहान फळ आहे, पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत.

किवीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

किवीमध्ये असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने ते हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

किवी त्वचेला चमक देते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

झोपेची गुणवत्ता सुधारण्यास देखील हे उपयुक्त आहे.

किवीमध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

किवी खाल्ल्याने दृष्टी सुधारू शकते. किवीचा आस्वाद सॅलड, स्मूदीमध्ये किंवा थेट खाऊ शकता.

Click Here