हे फळ विमानात घेऊन जाण्यासाठी आहे बंदी 

विमानात अनेक गोष्टी घेऊन जाण्यास बंदी आहे.

आपल्याकडे अनेकांनी विमान प्रवास केलेला नाही. यामुळे विमानातील नियम माहित नाहीत.

आपण ज्यावेळी विमानतळावर पोहोचतो त्यावेळी अनेकांना बॅगेतील साहित्य बाहेर ठेवायला लागेल. यामुळे आपले साहित्य विमान तळावर ठेवाले लागते.

सामान्यपणे आपल्याला वाटतं की हवाई प्रवासात फळं नेण्यावर काहीच अडथळा नसेल. पण प्रत्यक्षात काही फळं सुरक्षेच्या कारणामुळे एअरलाईन्सकडून बंदी घालण्यात आली आहेत.

हे फळ आहे नारळ, ते आपल्याला पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी किंवा प्रसादासाठी वापरात येतो. पण विमानप्रवासात मात्र हे फळ धोकादायक ठरू शकतं.

कारण नारळाच्या आत पाणी आणि नैसर्गिक गॅस असतात. जेव्हा विमान उंचावर जातं, तेव्हा हवेचा दाब बदलतो. अशा वेळी नारळ फुटण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे तो इतर प्रवाशांसाठीही धोकादायक ठरू शकतो.

आंतरराष्ट्रीय प्रवासात नारळ नेण्यास सक्त मनाई असते. काही देशांत सुरक्षेच्या नियमांनुसार, नारळ चेक-इन बॅगेजमध्येही परवानगी दिला जात नाही. 

कारण त्याचा स्फोट झाल्यास बॅगेजमधील वस्तूंचे नुकसान होऊ शकते आणि विमान सुरक्षा व्यवस्थेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

यामुळे विमानात प्रवास करत असताना नारळ घेऊन जाऊ नका.

Click Here