हा बादशाह, औरंगजेब अन् बाबरपेक्षाही होता क्रूर

इतिहासातील सर्वात क्रूर शासकांमध्ये तैमूर लंगचे नाव ठळकपणे घेतले जाते.

इतिहासातील सर्वात क्रूर शासकांमध्ये तैमूर लंगचे नाव ठळकपणे घेतले जाते. तो औरंगजेब आणि बाबरपेक्षाही क्रूर होता.

इतिहासकारांच्या मते, तैमूर लंग हा मुघल बादशाह बाबरचा पूर्वज होता. बाबर स्वतःला तैमूर आणि चंगेज खानचा उत्तराधिकारी म्हणवत होता.

तैमूरने आपले साम्राज्य इराण, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, तुर्की, भारत आणि रशियापर्यंत वाढवले.

इतिहासकार इरफान हबीब यांच्या मते, तैमूर हा एक अतिशय क्रूर शासक होता. त्याने लाखो लोकांना मारले.

तैमूर जिंकलेल्या प्रत्येक शहरात कत्तलीचे आदेश देत असे.

१३९८ मध्ये तैमूर लंगने दिल्लीवर हल्ला केल्याचे म्हटले जाते.

त्यावेळी दिल्लीचा शासक तुघलक घराण्यातील नसिरुद्दीन महमूद तुघलक होता.

तैमूरने दिल्ली पूर्णपणे उद्ध्वस्त केली. त्याने येथे हजारो लोकांना मारले आणि भरपूर संपत्ती आणि मालमत्ता लुटली.

Click Here