जाणून थक्क व्हाल...
रोज डाळिंबाचे ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के, लोह, फायबर यांसारखी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात.
डाळिंबाच्या ज्यूसमध्ये लोह आढळते, याचे रोज सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
डाळिंबाचे ज्यूस पिणे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
डाळिंबाचे ज्यूस अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते, याचे रोज सेवन करणे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.
रोज डाळिंबाचे ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.