तुमच्या एका फोटोसाठी AI किती पाणी वापरते?

तुम्ही आतापर्यंत घिब्ली, नॅनो बनाना आणि आता रेट्रो लूक सारखे फोटो तयार करण्यासाठी AI चा भरपूर वापर केला असेल.

पण तुम्हाला माहीत आहे का, त्यासाठी किती पाणी खर्च होते?

एका एआय फोटोसाठी काही लिटर पाणी वापरले जाते!

कारण एआय सिस्टीम चालवण्यासाठी मोठे डेटा सेंटर्स लागतात.

हे डेटा सेंटर्स २४ तास काम सुरू असल्याने खूप उष्णता निर्माण करतात.

ही उष्णता कमी करण्यासाठी आणि सर्व्हर थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो.

तुम्ही AI वापरून कोणताही फोटो जनरेट करता, तेव्हा अप्रत्यक्षपणे या डेटा सेंटर्समधील पाण्याचा वापर होत असतो.

एका मोठ्या एआय मॉडेलला शिकवण्यासाठी लाखो लिटर पाणी लागते. 

हा वापर 'व्हर्च्युअल वॉटर' म्हणून ओळखला जातो. ही गोष्ट पर्यावरणासाठी एक मोठे आव्हान आहे.

तुमचा प्रत्येक क्लिक पर्यावरणावर परिणाम करतो हे लक्षात ठेवा.

Click Here