महाराष्ट्रातील सर्वात उंच ५ धबधबे!

महाराष्ट्रामध्ये अनेक सुंदर धबधबे आहेत

महाराष्ट्रातील सर्वात उंच ५ धबधबे आणि त्यांची माहिती दिली आहे.

वजराई धबधबा : हा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा असून, त्याची उंची सुमारे ५६० मीटर (१८४० फूट) आहे. 

सातारा जिल्ह्यातील उरमोडी नदीवर हा धबधबा असून तो तीन टप्प्यांमध्ये खाली कोसळतो.

ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यात असून त्याची उंची 150 ते 180 मीटर आहे. 

हा धबधबा पश्चिम घाटातील निसर्गाचा एक सुंदर आविष्कार आहे. 

नाणेघाट धबधबा : हा धबधबा पुणे जिल्ह्यातील नाणेघाटजवळ असून त्याची उंची सुमारे 100 मीटर आहे.

पुणे जिल्ह्यातील माळशेज जवळ हा धबधबा असून त्याची उंची सुमारे 100 मीटर आहे.

पांडवकडा धबधबा : हा धबधबा देखील पुणे जिल्ह्यात असून त्याची उंची सुमारे 100 मीटर आहे.

Click Here