लाल लेहंग्यात खुललं मराठमोळ्या तेजस्वी प्रकाशचं सौंदर्य

एखाद्या नव्या नवरीसारखी नटली अभिनेत्री तेजस्वी, फोटो पाहून चाहते घायाळ

३१ वर्षीय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा यांच्या लग्नाबाबत दीर्घकाळ चर्चा सुरू आहे

त्यातच तेजस्वीनं अलीकडेच तिच्या लाल लेहंग्यातील फोटो इन्स्टावर शेअर केलेत. ज्यात तिचं सौंदर्य खुललेले दिसत आहे

तेजस्वीच्या या फोटोने चाहते घायाळ झाले असून तिच्या स्टायलिश लूकचं चाहत्यांनी कौतुक केले आहे.

तेजस्वीनं लाल लेहंग्यातील हे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यात कमेंटमध्ये अनेकांनी करण कुंद्राला टॅग केले आहे

लेहंग्यासोबतच मॅचिंग ब्लाऊज पेयर, त्याशिवाय जाळीदार दुपट्टा आणि त्यावरील डिझाईनमुळे तिच्या फोटोची चर्चा होत आहे

लाल लेहंग्याबरोबर तिने यूनिक नेकपीस घातला आहे. ज्यातून तिच्या लहंग्याचे डिझाईन आणखी हाईलाईट करत आहे

डोळ्यात काजल, पेंसिल आयब्रो, आईलॅशसह पिंक लिपस्टिकने तिचा चेहरा आणखी उजळून निघाला आहे.

Click Here

Your Page!