चिंचेची चव आंबट असते म्हणून अनेकजण खाणे टाळतात.
चिंच पचनक्रियेला चालना देते, त्यामुळे ती पचनासाठी अमृत ठरते.
लघवी साफ होते व शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते.
चिंचेचा cooling effect आम्लपित्त कमी करण्यास उपयुक्त ठरतो. यामुळेच शरीरासाठी फायद्याची आहे.
त्यातील antioxidants शरीरातील दीर्घकालीन दाह कमी करतात.
भरपूर व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारशक्ती वाढवून संक्रमणांपासून संरक्षण करते.
आयर्न (Iron) आणि मॅग्नेशिअम (Magnesium) थकवा, स्नायू दुखी आणि झोपेच्या तक्रारीवर आराम देतात.
चिंच नैसर्गिक laxative असल्याने कब्ज व मलावरोधावर प्रभावी उपाय आहे.
संशोधनानुसार चिंच रक्तातील LDL cholesterol कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी चिंचेमध्ये Vitamin A व lutein मुबलक प्रमाणात असतात.
Potassium व Calciumचे चांगले स्रोत असल्याने हाडांची ताकद वाढवते.