असे लोक स्वतःच स्वतःचं घर उद्ध्वस्त करून घेतात...!

काय सांगतात आचार्य चाणक्य ...?

आचार्य चाणक्य यांनी अयशस्वी पुरुष आणि अयशस्वी पतीची काही लक्षणं सांगितली आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो पती आपल्या पत्नीचा वारंवार अपमान करतो, त्याच्या घरात सुख-शांती आणि समृद्धी टिकत नाही.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होतो, त्याचा विनाश निश्चित आहे.

चाणक्य नीतीनुसार, कुटुंबाची जबाबदारी ओझे समजणाऱ्या पुरुषाला समाजात कधीही मान-सन्मान मिळत नाही.

चाणक्य नीतीनुसार, कर्जावर जीवन चालवणाऱ्या पुरुषाचे घर बर्बाद होते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, नेहमी राग आणि अहंकारात बुडालेल्या पुरुषाचे कुटुंब कधीही सुखी राहत नाही.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मोठ्यांचा आणि विद्वानांचा अपमान करणाऱ्या पुरुषाचा विनाश निश्चित आहे.

उशीखाली काळी मिरी ठेवल्यानं काय होतं...? ज्योतिषशास्त्र  काय सांगतं...?

Click Here