घर झुरळ मुक्त ठेवण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे.
घर झुरळ मुक्त ठेवण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. विशेषतः स्वयंपाकघर आणि बाथरूम स्वच्छ ठेवा.
लिंबाचा रस झुरळांसाठी नैसर्गिक प्रतिकारक आहे. स्वच्छता कारण्यासाठी लिंबाचा वापर करा.
बेकिंग सोडा आणि साखर यांचे मिश्रण करून ते पसरवा, झुरळे ते खातील आणि मरतील.
बोरिक अॅसिड पावडर झुरळांच्या वाटेवर शिंपडा, यामुळे झुरळे मरतील.
झुरळांना हाकलण्यासाठी कापूरचा वास देखील फायदेशीर आहे.
लवंगाचा वास झुरळांना अजिबात आवडत नाही, म्हणून घराच्या कोपऱ्यात या लवंग ठेवल्याने ते दूर राहतील.
पुदिन्याचे तेल झुरळांना पळवून लावण्यास मदत करते.
कधी खरकटे अन्न किंवा खाण्याचे पदार्थ तसेच टाकू नका. यामुळे झुरळे पसरण्याची शक्यता असते.