पावसाळ्यात पालेभाज्या खायच्या का? जाणून घ्या कारणे

भाज्या शरीरासाठी फायद्याच्या असतात.

पालक, मेथीसारख्या पालेभाज्यांमुळे सर्दी-खोकला व संसर्गापासून संरक्षण मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पचन क्षमता सुधारू शकते. फायबरयुक्त असल्यामुळे अपचन, गॅसेस यावर उपयोगी ठरू शकते.

शरीर डिटॉक्स होतं. पालेभाज्यांतील क्लोरोफिल आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. विटॅमिन A, C आणि आयर्नमुळे त्वचा उजळते आणि केस गळती कमी होते.

वजन नियंत्रणात मदत होते. कमी कॅलरी आणि जास्त पोषणमूल्य असल्यामुळे डाएटमध्ये योग्य आहे. 

पालक खाल्ला पाहिजे. आयर्न आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत, हिमोग्लोबिन वाढवतो.

मेथी व तांदुळजा खा. पचन सुधारते, सर्दीपासून संरक्षण मिळतं आणि रक्तशुद्धी होते.

चवळीची पाने व कोथिंबीर खाण योग्य ठरेल. व्हिटॅमिन C आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

कढीपत्ता, तुळस आणि गवती चहा रोगप्रतिकार वाढवतात सर्दी-खोकल्यावर उपाय ठरू शकतो.

शिजवून आणि स्वच्छ करूनच खा पावसात भाज्यांवर बुरशी आणि किटक असतात; स्वच्छ धुऊन वाफवून खाणं आवश्यक आहे.

Click Here