थंडीत केळी खावीत की खाऊ नयेत?

हिवाळ्यात केळी खावीत की खाऊ नये, हा मोठा प्रश्न असतो. 

केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात.

केळी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.

मात्र, केळ्याची प्रकृती ही थंड आहे. त्यामुळे काहींना सर्दी होते.

अशा परिस्थितीत हिवाळ्यात केळी खावीत की खाऊ नये, हा मोठा प्रश्न असतो. 

हिवाळ्याच्या थंड वातावरणात केळी खावीत की खाऊ नये, याबद्दल जाणून घेऊया.. 

केळीमध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी, प्रथिने, फायबर इत्यादी आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक आढळतात.

केळी थंड असल्याने, सर्दी, खोकला आणि कफाचा त्रास असलेल्या लोकांनी केळीचे सेवन करू नये.

आरोग्य तज्ञांच्या मते, जर तुम्हाला सायनसची समस्या असेल तर तुम्ही केळी कमी प्रमाणात खाऊ शकता. जर समस्या गंभीर असेल तर ती टाळा.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल तर हिवाळ्यातही केळीचे सेवन करू शकता.

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी, तज्ञांचा योग्य सल्ला घ्या.

Click Here