प्रत्येक घरात आवडीने खाल्ली जाणारी फळभाजी म्हणजे बटाटा. कोणत्याही पदार्थाची चव बटाट्याने सहज वाढते.
बटाटा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जातो. बटाटा खाण्याचे काही गुणकारी फायदेदेखील आहेत.
घराघरात सहज उपलब्ध होणारी ही फळभाजी बटाटा याच नावाने सगळीकडे ओळखली जाते. परंतु, त्याचं शास्त्रीय नाव कोणाला ठावूक आहे का?
बटाट्याचं दुसरं नाव काय? असं विचारल्यावर सहाजिकच कोणीही त्याचं इंग्रजी नाव पोटॅटो असंच सांगेल. मात्र, त्याचं शास्त्रीय नाव कोणालाही पटकन सांगता येणं तसं कठीण आहे.
आज आपण बटाट्याचं शास्त्रीय नाव काय आहे हे समजून घेऊयात. अनेकदा हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो.
बटाट्याचं शास्त्रीय नाव Solanum Taberosum असं आहे.
चेहऱ्यावर वारंवार पुरळ येतंय? जाणून घ्या,PCOS ची लक्षणं