जाणून घ्या...
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा की सौरव गांगुलीची मुलगी सना, दोघांपैकी कोण मोठं?
सारा तेंडुलकरसंदर्भात बोलायचे झाल्यास, तिचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. अर्थात ती २७ वर्षांची आहे.
सना गांगुलीसंदर्भात बोलायचे झाल्यास, तिचा जन्म ३ नोव्हेंबर २००१ रोजी झाला. म्हणजे ती २३ वर्षांची आहे.
अर्थात सारा तेंडुलकर ४ वर्षांनी मोठी आहे. तर सना गांगुली लहान आहे.
सारा तेंडुलकर आणि सना गांगुली यांच्यात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे, या दोघींचेही शिक्षणाचे ठिकाण.
सारा तेंडुलकर आणि सना गांगुली या दोघींचेही शिक्षण लंडनमध्ये झाले आहे.