भारतातील रेल्वेस्थानकांची ही भन्नाट नावं वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही...!
देशभारत असे अनेक रेल्वे स्टेशन्स आहेत, ज्यांची नावे वाचून अथवा ऐकूण तुम्हाला हसू आवरणार नाही. तर जाणून घेऊयात अशाच काही रेल्वे स्टेशन्स संदर्भात...
साली रेल्वे स्टेशन राजस्थानातील जयपूर जिल्ह्यात आहे...
बाप रेल्वे स्टेशन राजस्थानातील जोधपूरजवळ आहे.
नाना रेल्वे स्टेशन राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील चिमनपुराजवळ आहे.
दिवाना रेल्वेस्टेशन हरियाणातील पानीपत जिल्ह्यात आहे.
लोंडा जंक्शन कर्नाटकात आहे.
काला बकरा रेल्वे स्टेशन पंजाबमधील जालंदर जिल्ह्यात आहे.
ईब रेल्वे स्टेशन ओडिशामध्ये आहे.
इलु रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील कुसी येथे आहे.