रिव्हर्स वॉकिंगमुळं कॅलरी बर्न करण्यावर काय परिणाम होतो?
वजन कमी होतो कारण रिवर्स वॉकिंगमध्ये जास्त कॅलोरी बर्न होते.
गुडघ्यांवरील वेदना कमी होतात व सूज कमी होते.
पाठदुखी आणि कंबरदुखीमध्ये आराम मिळतो.
मानसिक आरोग्य सुधारतो, मेंदूची एकाग्रता वाढते आणि डिप्रेशन कमी होते.
पायांचे स्नायू (मसल्स) मजबूत होतात. शरीराचे संतुलन (बॅलन्स) सुधारतो.
हृदयासाठी चांगला व्यायाम आहे. सांधेदुखी असलेल्या लोकांसाठी उपयुक्त.
सुरुवातीला सावधगिरीने आणि हळू चालणे आवश्यक आहे, कारण रिवर्स वॉकिंगमध्ये पडण्याचा धोका असतो.
हा व्यायाम दररोज १०-१५ मिनिटे नियमित केल्यास आरोग्यावर चांगला परिणाम होतो