घरगुती उपायांनीच घालवा पिग्मेंटेशन, डोळ्याभोवतीचे काळे डाग

अनेकांच्या डोळ्याभोवती काळे डाग असतात. 

बटाटा: बटाट्याचे तुकडे करून पाच ते दहा मिनिटे प्रभावित भागावर हलक्या हाताने चोळा.

लिंबू आणि मध: लिंबाच्या रसामध्ये मध मिसळून पेस्ट तयार करा आणि डागांवर लावा. लिंबातील सायट्रिक ऍसिड डाग हलके करण्यास मदत करते आणि मध त्वचेला शांत करते.

कोरफड जेल: ताजे कोरफड जेल डोळ्यांखाली लावल्याने आराम मिळतो.

पुदिन्याची पाने: काही पुदिन्याची पाने कुस्करून घ्या आणि १०-१५ मिनिटे डोळ्यांखाली लावा.

पुरेशी झोप: दररोज रात्री ७-८ तास झोप घेणे महत्त्वाचे आहे, कारण झोपेच्या कमतरतेमुळे काळी वर्तुळे वाढतात. 

Click Here