कोरोना काळात आलेल्या 'वर्क फ्रॉम होम'चा ट्रेंडबद्दल जगात काय सुरूये?
कोरोना काळात आलेला 'वर्क फ्रॉम होम'चा ट्रेंड अजूनही जगभरात काही ठिकाणी सुरू आहे.
दुसरीकडे आशिया खंडात मात्र हे प्रमाण सर्वांत कमी आहे. युरोप वगळता जवळपास संपूर्ण जगात पुरुषांपेक्षा महिलांचं 'वर्क फ्रॉम होम'चं प्रमाण जास्त आहे.
पुरुषांचा विचार करता आशिया खंडात वर्क फ्रॉम होमचं प्रमाण महिला आणि पुरुषांमध्ये आठवड्याला १.११ आणि १.०६ दिवस आहे.
इंग्रज भाषिक देशांत हेच प्रमाण आठवड्याला अनुक्रमे १.६२ दिवस आणि १.५९ दिवस इतकं आहे.
जगभरात आठवड्याला कोण किती काळ वर्क फ्रॉम होम करतंय याची ही आकडेवारी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या आयएफओ इन्स्टिट्यूटची आहे.