वर्ष बदलण्यापूर्वी, दुपारनंतर अनेकांचे आयुष्य बदलणार, कोणाकोणाचे...
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५
मित्र व आप्तेष्टांची भेट होईल. दुपार नंतर कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. इतरांशी बोलताना वाणी संयमित ठेवावी.
स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील. आप्तेष्टांचा सहवास घडेल.
कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल.
मित्र भेटीने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल.
अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
दुपार नंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. गूढ विद्येची आवड निर्माण होईल.
दुपार नंतर एखादा अनर्थ टाळण्यासाठी आपणास आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.