वैभव सूर्यवंशी खातो रोज मखाणे, फायदे वाचा

इवलुसा मखाना आरोग्यासाठी बहुगुणी आहे. 

भारत हा जगातील सर्वात मोठा मखाना निर्यातदार आहे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन बिहार करते. 

आयपीएल २०२५ मध्ये धुमाकूळ घालणारा वैभव सूर्यवंशी हा देखील बिहारचा आहे. आणि याच भागातून मखान्याचे उत्पादन होते. 

वैभव देखील मखाना खात असावा असं म्हटलं जात आहे. त्याच्या फलंदाजीची ताकद पाहून असे समजते असं अनेकांनी म्हटलं 

१४ वर्षांचा वैभव हा रोज मखाने खातो, यामुळे त्याची हाडे मजबूत असून तो निरोगी आहे. 

मखान्यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि जस्त असते. 

वैभव सूर्यवंशी ज्या वेगाने फलंदाजी करतो. त्यानुसार असे दिसते की, त्याच्या ताकदीचे रहस्य मखाना आहे. 

मखान्याला सूपरफूड असेही म्हटले गेले आहे. ज्यामुळे शरीर आतून मजबूत होते. 

Click Here